Monday, October 5, 2009
Subscribe to:
Posts (Atom)
माझ्या विचारांना शब्दात मांडताना, शब्दांची पुन्हा अनेक चित्र तयार होतात.. शब्द रेषांनी तयार होतात.. चित्रांमध्ये रेषा असतातच, पण आकार आणि रंगांना अधिक प्राधान्य असतं.. मुक्त कल्पनांना शब्दबद्ध करणं, म्हणजे चित्रांना कागदाच्या चौकटीत अडकवल्यासारखच.. रंगमंचावर त्यांना रंग, आकार, पोत, खोली, हालचाल, भावना = अर्थ मिळतो.. असलाच कसलासा हा प्रयत्न.. थोडा गुंतागुंतीचा, थोडा सहज, व्यक्त होण्याची आणखी एक संधी..